Navi Mumbai: तुर्भेतील पालिका शाळेजवळ अस्वच्छता, भंगार व्यवसायामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

Illegal Scrap Business In Turbhe: तुर्भे एमआयडीसी परिसरात शाळेजवळ अवैध भंगार व्यवसाय सुरू करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर विखुरलेला कचरा, लोखंडी तुकडे आणि काचांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Illegal Scrap Business In Turbhe

Illegal Scrap Business In Turbhe

ESakal

Updated on

तुर्भे : तुर्भे एमआयडीसी परिसरातील इंदिरानगर येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक २५च्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि अवैध भंगार व्यवसाय सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शाळेजवळ रस्त्यावर विखुरलेला कचरा, लोखंडी तुकडे आणि काचांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे उप शहरप्रमुख सिद्धाराम शीलवंत यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com