Sugar Price Hike: साठा असूनही साखर महाग, ग्राहकांसह शेतकऱ्यांत चिंता; नक्की फायदा कोणाला? अहवाल समोर

Sugar Price: आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या किरकोळ दरात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या दराचा लाभ नेमका कोणाला मिळत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Sugar Price Hike

Sugar Price Hike

ESakal

Updated on

सदानंद पाटील

मुंबई : हवामानातील प्रतिकूल बदल आणि खत-मशागतीचा वाढलेला खर्च यामुळे यंदा ऊस आणि साखरेच्या उत्पादनात घट झाली असली, तरी राज्यातील साखर कारखान्यांकडे सध्या सुमारे २५ लाख टन साखरेचा साठा उपलब्ध आहे. तर दुसरीकडे, आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या किरकोळ दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, वाढत्या दराचा लाभ नेमका कोणाला मिळत आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार का, असा प्रश्न आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com