सुजाता कुमार यांचे मुंबईत निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई - ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचे रविवारी (ता. १९) रात्री कर्करोगाने निधन झाले. त्यांची बहीण अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अभिनेत्री व गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी ट्विट करून सुजाता कुमार यांच्या निधनाची बातमी दिली. अभिनेत्री सुजाता यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’प्रमाणेच ‘रांझणा’, ‘सलाम-ए-इश्‍क’, ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 

Web Title: Sujata Kumar died in Mumbai