Police Inspector sunil jadhav
sakal
- सुमित पाटील
बोईसर - बोईसर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी सुनील जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज (ता. १०) पदाचा कार्यभार स्वीकारला. स्वागत, गुच्छ देऊन बोईसर पोलिस ठाण्यात त्यांना अनेक पोलिस कर्मचारी शुभेच्छा दिल्या. तर बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांची बदली पालघर जिल्हा विशेष शाखेत झाली आहे.