Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. याप्रकरणी सुनील तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Sunil Tatkare On Ajit Pawar Death

Sunil Tatkare On Ajit Pawar Death

ESakal

Updated on

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामती येथे जात असताना लँडिंगदरम्यान विमान कोसळले असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात हळहळ पसरली आहे. या घटनेनंतर अजित पवार यांच्या विमान अपघात हा घात असल्याचे बोलले जात होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com