Mumbai News: लिंक रोडसाठी १,०३९ झाडांवर कुऱ्हाड, सर्वोच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला सशर्त परवानगी

Goregaon Mulund Link Road Project: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पात अडसर ठरणारी झाडे ताेडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. यादरम्यान वृक्षलागवडीची अट घातली आहे.
1,039 trees to be cut for Goregaon-Mulund Link Road project

1,039 trees to be cut for Goregaon-Mulund Link Road project

ESakal

Updated on

मुंबई : महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पात अडसर ठरणारी झाडे ताेडण्यास सर्वोच्च न्यायालयाने साेमवारी परवानगी दिली. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग माेकळा झाला आहे. या प्रकल्पात अडसर ठरणारी १,०३९ झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. या झाडांच्या बदल्यात वृक्षलागवडीची अट घातली आहे. या निर्णयामुळे या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना वेग मिळणार असला तरी पर्यावरणीय संतुलनाबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com