Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

Supreme Court: डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द डॉक्टर मारहाण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द करत पुन्हा कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहेत.
Supreme Court On Ramesh mhatre

Supreme Court On Ramesh mhatre

ESakal

Updated on: 

मुंबई : डोंबिवलीमधील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने दिलेला जामीन रद्द करून पुढील तीन दिवसात पोलिसांना शरण येण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे अद्यापही शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना दिलासा मिळत नसल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com