Anilkumar Pawar: अनिलकुमार पवारांवरील कारवाई बेकायदा, ईडीला सर्वोच्च न्यायालयाकडून दणका

Anilkumar Pawar Relief From ED Case: ईडीने अनिलकुमार पवार यांच्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे अनिलकुमार पवार यांना दिलासा मिळाला आहे.
Anilkumar Pawar ED Case

Anilkumar Pawar ED Case

ESakal

Updated on

विरार : आयुक्तपदी असताना नालासोपारामध्ये ४१ इमारतींच्या बेकायदा बांधकामाबाबत दुर्लक्ष केले आणि बांधकामांना परवानगी देताना कमिशनचे दर निश्चित करून १६९ कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली', असा गंभीर आरोप ठेवत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर केलेली संपूर्ण कारवाई बेकायदाच असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. परिणामी ईडीला मोठा दणका बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com