
Suraj Patil criticism of Naresh Mhaske
ESakal
वाशी : नवी मुंबईच्या हिताविरोधात काम करणाऱ्यांना ‘नालायक’ म्हटलं; पण तो शब्द कुणाला झोंबलाय, असा थेट सवाल माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी केला आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांच्यावर केलेल्या आरोपांचा त्यांनी समाचार घेतला.