SVC Cooperative Bank: एसव्हीसी सहकारी बँकेची दमदार आर्थिक कामगिरी; एकूण व्यवसाय ४३,६९३ कोटींवर..

SVC Cooperative Bank reports strong financial performance for FY 2025-26: ठेवी व कर्जवाटपात लक्षणीय वाढ; ग्राहकांचा विश्वास आणि सुशासनाधारित धोरणांचा ठसा
SVC Bank Registers Impressive Rise in Deposits and Loan Disbursement

SVC Bank Registers Impressive Rise in Deposits and Loan Disbursement

sakal

Updated on

मुंबई: एसव्हीसी सहकारी बँकेने, ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या वर्षासाठी दमदार आणि स्थिर आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ४३,६९३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर बँकेच्या ठेवी मागील वर्षातील २२,३८० कोटी रुपयांवरून लक्षणीयरीत्या वाढून २४,९५६ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com