esakal | स्वर्णिम विजयज्योतीचे मुंबईत स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

स्वर्णिम विजयज्योतीचे मुंबईत स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बांगलादेशमुक्ती (Bangladesh) युद्धातील विजयाचे प्रतीक असलेल्या स्वर्णिम विजयज्योतीचे (Golden triumph) आज मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) परिसरात समारंभपूर्वक स्वागत केले. दिल्लीहून (Delhi) जैसलमेर (Jaisalmer), द्वारका (Dwarka) आणि वडोदरा (Vadodara) असे साडेचार हजार किलोमीटरचे अंतर कापून विजयज्योत आज मुंबईत (Mumbai) आली.

हेही वाचा: आदित्य ठाकरे स्टाईलने शिवसेना कात टाकतेय?;पाहा व्हिडिओ

राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेफ्टनंट जनरल एस. के. पराशर, एअर व्हाईस मार्शल एस. आर. सिंह, वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हाईस आर. हरिकुमार आदींसह तिन्ही दलांचे अधिकारी समारंभास उपस्थित होते.

हेही वाचा: "आदित्य ठाकरे भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील!"

१९७१ च्या बांग्लामुक्ती युद्धाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त देशभर 'स्वर्णिम विजय वर्ष' साजरे करण्यात येत

loading image
go to top