
Sweets Price Hike
ESakal
मुंबई : दिवाळी काहीच दिवसांवर येऊन ठेपला असून, मिठाईच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू आहे. यंदा मिठाईच्या दरात साधारणपणे १० ते १५ टक्के वाढ झाली असून, काजू बर्फी, सोनपापडी, मलई तलोटा, मावा मिक्स बर्फीप्रमाणे सुक्या मेव्यापासून बनवलेल्या मिठाईलाही यंदा बाजारात अधिक मागणी आहे.