गुटख्याच्या गाडी पकडण्यात तलासरी पोलिसांना यश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

तलासरी (पालघर) : गुजरात मधून येणारी गुटख्याची बेकायदेशीर पिकअप गाडी तुन वाहतुक करताना तलासरी पोलिसांनाी पकडले आहे. तलासरी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक नरोटे हे पेट्रोलिंग करत असताना खबर मिळाली की वाहन क्रमांक MH48 T 4219  मधून गुजरातकडून मुंबईकडे विमल व मिराज गुटखा घेऊन येणार आहेत. त्यांनी तात्काळ नाकाबंदी लावून सदर वाहन ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यामध्यें विमल गुटखाचे 40 बॉक्स व मिराज गुटख्याचे 10 बॉक्स असे अंदाजे 2,00,000 रुपये किंमतीचा गुटखा आणि 4,00,000 रुपयांची पिकअप गाडी पकडण्यात पकडण्यात यश आले.

सदरची कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, योगेश चव्हाण अपर पोलिस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र नरोटे व त्यांचे सहकारी यांनी केलेली आहे. पुढील कार्यवाही करीत अन्न व औषधे भेसळ विभाग ठाणे यांना कळवण्यात आले आहे.

Web Title: Talasiri police success in catching Gutka's pick up