accident
esakal
नालासोपारा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पश्चिमेकडे उतरत असताना टँकरने अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या अपघातात रिक्षाचेही मोठे नुकसान झाले असून ती दुभाजकावर आदळल्याची माहिती आहे. तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.