Tarapur Corruption Case: तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला ४ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचेला तरुण उद्योजकांकडून चार हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा; ग्रामपंचायतीच्या एनओसीसाठी पैशांची मागणी उघड
Tarapur Sarpanch Arrested: Sandhya Pagdhare Caught Red-Handed by Palghar ACB

Tarapur Sarpanch Arrested: Sandhya Pagdhare Caught Red-Handed by Palghar ACB

Sakal

Updated on

विनायक पवार

तारापूर : तारापूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट महिला सरपंच संध्या संजय पागधरे हिला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. व्यवसाय सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या स्थानिक तरुणांकडून ही लाच घेतल्याचे लाजिरवाणी कृत्य या महिला सरपंचने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com