

Tata Memorial Hospital Bomb Threat
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शाळा किंवा रुग्णायल प्रशासनाला परिसरात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचा मेल येत असल्याच्या घटना घडत आहेत. आता मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला सकाळच्या सुमारास परिसरात बॉम्ब ठेवल्याचा दावा करणारा एक ई-मेल आला आहे. यानंतर परेल पोलीस अलर्ट मोडवर आले असून यामुळे रुग्णांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.