

Green Energy Supply
ESakal
मुंबई : मुंबईची विजेची मागणी वाढत असतानाच हरित ऊर्जेचा पुरवठा वाढणार आहे. त्यासाठी टाटा पॉवरने अकमे सोलर, जुनीपर ग्रीन एनर्जी आणि टाटा पॉवर ग्रीन एनर्जी लिमिटेड या तीन कंपन्यांसोबत सुमारे २०० मेगावॉट वीज खरेदी करण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना हरित ऊर्जा उपलब्ध होऊ शकणार आहे.