

Tea Price Hike
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : चहाच्या कपातील गोडवा वाढविणारी साखर आता मुंबईकरांच्या खिशाला चटका देण्याची शक्यता आहे. साखरेच्या दराचा उडालेला भडका तसेच म्हशीच्या दुधामागे प्रतिलिटर नऊ रुपयांची वाढ, यामुळे आधीच महागलेला मुंबईकरांचा फेव्हरेट कटिंग चहा अधिक महागण्याची शक्यता आहे.