शिक्षिकेनं बारावीच्या उत्तरपत्रिका तपासायला घरी नेल्या, आग लागल्यानं जळून खाक; निकाल कसा लागणार?

HSC Answersheet Burn in home fire दहावी बारावीच्या परीक्षा या आठवड्यात संपणार असून उत्तरपत्रिका तपासणीला वेग आलाय. दरम्यान, विरारमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना घडलीय.
HSC Answersheet Burn in home fire
HSC Answersheet Burn in home fireEsakal
Updated on

दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या आठवड्यात संपणार आहेत. निकाल लवकर लावण्यासाठी बोर्डाकडून हालचाली सुरू आहे. १५ मेपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलंय. यासाठी उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम वेगानं सुरू आहे. दरम्यान, १२ वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याची घटना समोर आलीय. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com