Thane News: ऑनलाइन कामाचा बोजा! शिक्षकांवरील ताण कमी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Education News: राज्यातील शाळांमध्ये विविध विभागांतर्गत ऑनलाइन माहिती भरण्याचे काम सुरू आहे. यामुळे शिक्षक व कर्मचारी हैराण झाले असून ताण कमी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Teacher

Teacher

sakal
Updated on

पंढरीनाथ कुंभार

भिवंडी : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विविध विभागांतर्गत ऑनलाइन माहिती भरण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरकार अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दररोज माहिती भरणे आणि अद्ययावत करणे हे शिक्षकांच्या दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग बनले आहे. ऑनलाइन कामामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षक व कर्मचारी हैराण झाले आहेत. याचा अध्यापनाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com