

BMC elections And SSC-HSC exam At same time
ESakal
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुका आणि त्याचदरम्यान दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांची तयारी, सराव परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा असा सर्व मेळ एकाच कालावधीत होणार असल्याने त्याचे परिणाम दहावी-बारावीच्या परीक्षांवर होणार असल्याची भीती शिक्षक, विद्यार्थी आणि पालक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.