तेजस ट्रेन 24 मे पासून सेवेत येणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

मुंबई - कोकण मार्गावर धावणारी आणि साडे आठ तासांत सीएसटी ते कर्माली अंतर कापणारी वेगवान अशी तेजस ट्रेन प्रत्यक्षात 24 मे पासून सेवेत येणार आहे. या ट्रेनला रेलवेमंत्री सुरेश प्रभु यांचा हस्ते 22 मे रोजी मुंबईतून हिरवा कंदील देण्यात येईल. वाय-फाय, सर्वोत्तम जेवण, चहा-कॉफीसाठी मशीन्स आणि सीटबरोबर एलसीडी स्क्रीन असलेली ही वातानूकूलीत रेल्वे असणार आहे.

ट्रेनचे भाडे 
सीएसटी ते रत्नागिरी 
एसी चेअर कार-835रुपये 
एग्ज़िक्युटिव- 1785 रुपये 

सीएसटी ते कुडाल 
एसी चेअर कार -1080 रुपये 
एग्ज़िक्युटिव - 2340 रुपये 

सीएसटी ते करमाली 
एसी चेएर कार- 1185
एग्ज़िक्युटिव - 2585

दादर ते करमाली 
एसी चे एर कार - 1175
एग्ज़िक्युटिव - 2570 रुपये 

ठाणे ते करमाळी 
एसी चेअर कार -1155
एग्ज़िक्युटिव - 2525

Web Title: tejas train starting from 24th May