मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

Dahisar parking rule: मुंबई वाहतूक पोलिसांनी शहराच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथील एका रस्त्यावर तात्पुरता पार्किंग नियम जाहीर केला. जिथे रस्त्याच्या कडेला पार्किंगमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते.
Parking Rule Change

Parking Rule Change

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसरमधील एका रस्त्यावर तात्पुरते पार्किंग नियम लागू करण्याची घोषणा वाहतूक पोलिसांनी केली आहे. रस्त्यावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त कार्यालयाने ही अधिसूचना जारी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वागत सहकारी गृहनिर्माण संस्था आणि दहिसरमधील भारतीय अन्न महामंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराला जोडणारा उत्तर-दक्षिण रस्ता खूपच अरुंद आहे. त्याच्या दोन्ही बाजूला निवासी इमारती आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com