Kalyan Water Cut: कल्याणमध्ये पाणीपुरवठा ठप्प; नागरिकांची गैरसोय

Water Supply: कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून कल्याण पश्चिमेला मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे नागरिकांमध्ये सकाळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
Kalyan Water Cut
Kalyan Water CutESakal
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून कल्याण पश्चिमेला मंगळवारी (ता. १०) सकाळी पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे नागरिकांमध्ये सकाळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. वटपौर्णिमा असल्याने सकाळपासूनच महिला घाईगडबडीत होत्या, त्यातच घरात पाणी न आल्याने महिलांचे सगळे गणित बिघडले. पाणीपुरवठा बंद राहण्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com