Mumbai Municipal Corporation
sakal
मुंबई - महापालिकेच्या सत्तासंघर्षात आता ‘मातोश्री’, ‘शिवतीर्थ’ एकाच बाजूने मैदानात उतरल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बंडखोरी रोखण्यासाठी राजकीय ‘सर्जिकल स्ट्राइक’ची रणनीती अवलंबली आहे.