Thackeray Brothers Alliance Update
esakal
राज्यातील 29 मनपासाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. नेत्यांकडून बैठकांचा सत्र सुरू आहे. एकंदरीतच घडामोडींना असून संभाव्य युती आणि आघाडींबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे युतीदेखील चांगलीच चर्चेत आहे. या युतीची अधिकृत घोषणा कधी होईल? याबाबातची मोठी माहिती आता समोर आली आहे.