uddhav thackeray, raj thackeray, sharad pawar, aditya thackeray and jayant patil
sakal
मुंबई - ‘मतदारयाद्यांवर काम करण्याबरोबरच दुबार- तिबार मतदान करणारे दिसलेच तर त्यांना लोकशाही मार्गाने फटकवा,’ असे आवाहन शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’च्या माध्यमातून केले.