
डोंबिवली : केडीएमसी हद्दीत चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्नच्या धर्तीवर विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. पालिकेने मोठा गाजावाजा करत सुमित एल्कोप्लास्ट या कंपनीला करोडो रुपये खर्च करुन हे काम दिले गेले आहे. या खर्चाचा बोजा पालिकेने अतिरिक्त कर स्वरूपात नागरिकांवर लादला आहे. यातच आता या कंपनीचा चिट्टापिट्टा शिवसेना ठाकरे गटाने बाहेर काढला आहे.