सायरडोंगरात सर्वेक्षण? वीजवाहिनीच्या कामगारांना ठाकरे गटाने रोखले

Torrent Power Company : टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी सायडोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोडीवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

sakal

Updated on: 

कर्जत : टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी सायडोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोडीवरून राज्यभर विरोध होत असतानाच सोमवारी (ता. ९) सकाळी पुन्हा एकदा या परिसरात हायटेन्शन वीजवाहिन्यांच्या सर्वेक्षणाचा प्रयत्न झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. वृक्षतोड झालेल्या जंगल परिसरात सर्वेक्षणासाठी आलेल्या दोन कामगारांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख बाजीराव दळवी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सर्वेक्षण न करताच परत पाठवले.

Loading content, please wait...