Amit Thackeray and Aditya Thackeray
sakal
मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या खांद्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रचाराची धुराही त्यांच्यावर आहे. महायुतीशी त्यांना सामना करावा लागणार आहे. ही महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंसाठी कसोटी ठरणार आहे.