Mumbai: समुद्राचं खारं पाणी गोडं करणारच, महायुती ठाम; शिवसेना,काँग्रेसचा मात्र विरोध

Gargai Dam Project: समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यावर महायुती ठाम असल्याचे दिसून येत आहे. मात्र या गारगाई प्रकल्पाला ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसकडून विरोध केला जात आहे.
Gargai Dam Project

Gargai Dam Project

ESakal

Updated on

मुंबई : गारगाई धरण प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधीच खर्चात वाढ होत आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ होणार नाही याची शाश्वती कोण देणार, असा सवाल काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. दरम्यान, समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या या प्रकल्पावर महायुती ठाम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com