Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Thane Crime News: उच्च शिक्षणासाठी अपेक्षित शैक्षणिक संस्थेत प्रवेश न मिळाल्याने १७ वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Student Ended life after Not Getting preferred college.

Student Ended life after Not Getting preferred college.

ESakal

Updated on

ठाणे : उच्च शिक्षणासाठी अपेक्षित शैक्षणिक संस्थेत प्रवेश न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून १७वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली परिसरातील हिरानंदानी इस्टेट येथे घडली. अर्णव वझे असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com