ठाण्यात हिरानंदानी इस्टेटचे 'गॅसचेंबर', 'एक्यूआय' ९२२वर; प्रदूषणाचा कहर

Thane AQI Update: ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातील एक्यूआय ९२२वर पोहोचल्याचा दावा केला जात असून, हवेच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
Thane AQI Update

Thane AQI Update

ESakal

Updated on: 

ठाणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने रविवारी ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक शहरांचा श्वास कोंडला. हवेची गुणवत्ता कमालीची खालावल्याने 'एक्यूआय' या खासगी अॅपमध्ये ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांकाने (एक्यूआय) तब्बल ९२२ची धोकादायक पातळी गाठली. त्याखालोखाल नवी मुंबईतील सीवूड्स येथे ८०३, तर डोंबिवलीत ६५१ इतकी नोंद झाली.

Loading content, please wait...