

thane ats
esakal
दिवाळीच्या सणाध्येच ठाणे एटीएसने मोठी कारवाई केली आहे. झारखंडच्या कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला अटक करण्यात आलेली आहे. झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ऐन दिवळीत घातपाताच कट होता का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: