

5 year old boy died due to bitten by stray dog
ESakal
पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील बोरिवली गावात भटका कुत्रा चावल्यामुळे एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. राहील रियाज शेख असे मृताचे नाव आहे. त्याला २० नोव्हेंबरला भटक्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले होते, तर उपचारात डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा आरोप मुलाचे वडील रियाज शेख यांनी केला आहे.