esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

ठाणे : खोटी बिले दाखवून कोट्यवधीचा गंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : येथील दिनेश रोडलाईन्स (Dinesh Roadlines) कंपनीला कुठल्याही प्रकारचे साहित्य न पोहचवता आरोपी अनिल ओमप्रकाश शर्मा आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी खोटी बिले, पावत्या बनवून आगाऊ रकमेपोटी तब्बल एक कोटी दोन लाख ७६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याबाबत श्रीनगर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी अनिल ओमप्रकाश शर्मा यास अटक करण्यात आली.

हेही वाचा: मुंबई : आर्यन खानसह तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस आणखी तीन आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती आर्थिक शाखेचे उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली आहे.

loading image
go to top