

Thane Crime Harassment of a married woman
ESakal
भिवंडी : ठाणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. घराण्याला वंशाचा दिवाच हवा यासाठी अजूनही सासरच्यांकडून विवाहित महिलेला त्रास दिला जात असल्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना भिवंडी येथे घडली आहे. तिन्ही मुलीच झाल्याने विवाहितेचा छळ केल्याची भादवड येथे घटना घडली आहे.