ठाणे : तरुणावर चॉपरने वार; तिघांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा | Thane crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

knife attack

ठाणे : तरुणावर चॉपरने वार; तिघांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे : ठाण्यात (thane) २५ वर्षीय तरुणावर चॉपरने वार करून त्यास ठार मारण्याचा (Attempt to murder) प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. १३) रात्री दीडच्या सुमारास घडली. तक्रारदार तरुण पाचपाखाडी येथील घरी जात असताना आरोपी संदीप जाधव (Accused Sandip jadhav) याने त्यास आवाज देऊन सोसायटीत बोलावून घेतले.

हेही वाचा: 39 टक्के रुग्णांचा मृत्यू ! मधुमेह, उच्च रक्तदाबासह कोविडही महत्वाचं कारण

त्यानंतर संदीप, रवी मोरे आणि कसल्या या तिघांनी त्याच्या डोक्यावर चॉपरने वार केले. या वेळी तरुणाने आपल्या बचावासाठी हात वर केले असता त्याच्या हातावर गंभीर जखमा झाल्या. त्याला वर्तकनगर येथील लाईफकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

loading image
go to top