नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल! ठाणे-कल्याणमधील 'या' मार्गांवर नो एन्ट्री, काय असतील पर्यायी मार्ग?

Thane Traffic Changes : नवरात्रीनिमित्त ठाणे-कल्याणमधील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत वाहतुकीवरील निर्बंध लागू असणार आहेत.
Thane Traffic Diversion Over Navratri

Thane Traffic Diversion Over Navratri

ESakal

Updated on: 

ठाणे : नवरात्री उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील दुर्गा देवी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाण्यात टेंभी नाका परिसरात वाहतुकीत बदल केले जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com