Thane Khopoli Railway : ठाणे-कसारा, खोपोली मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढवण्याची मागणी; खासदार नरेश म्हस्के यांचे मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र

15 Coach Local Trains | Thane Kasara Khopoli Route : ठाणे-कसारा आणि खोपोली मार्गावरील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन पंधरा डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली.
15 Coach Local Trains | Thane Kasara Khopoli Route

15 Coach Local Trains | Thane Kasara Khopoli Route

Esakal
Updated on: 

ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे-कसारा- खोपोली मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये तातडीने वाढ करावी, तसेच रखडलेली फलाट विस्ताराची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे.

Loading content, please wait...