CM Devendra Fadnavis: चीनचे काँग्रेसला फंडिंग का? अराजक माजवणाऱ्यांना रस्त्यावर उतरून उत्तर देऊ, फडणवीसांचा हल्लाबोल

CM Devendra Fadnavis On Congress: लाल पुस्तक दाखवणाऱ्यांना ‘संविधान चोर’ म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
CM Devendra Fadnavis On Congress

CM Devendra Fadnavis On Congress

ESakal

Updated on: 

ठाणे : ठाण्यात महायुतीच्या वतीने ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. पाचपाखाडी ते तलावपाळी असा या पदयात्रेचा मार्ग असून या पदयात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. विरोधकांच्या आंदोलनांना उत्तर देण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत असून यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Loading content, please wait...