

Thane Mentally Unstable Man attack on vehicles
ESakal
ठाणे : ठाणे शहरात माथेफिरूने धुमाकूळ घातला आहे. ठाण्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या अनेक गाड्यांची माथेफिरूने तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे. यामुळे ठाण्यात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.