Thane News: ठाण्यात नव्या इमारतींचे पाणी तापले! बंदीचा निर्णय झाला नसल्याचे आयुक्तांचे स्पष्टीकरण

Thane Municipal Corporation : ठाण्यातील नव्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्तांनी दिले आहे.
Thane Municipal Corporation

Thane Municipal Corporation

Esakal

Updated on: 

ठाणे : ओसी प्राप्त नव्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या घोषणेवरून ठाणे पालिकेत आज (ता. ५) चांगलेच वातावरण तापले. परवानगी न घेता अधिकाऱ्यांनी परस्पर अशी भूमिका जाहीर केल्याने आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभाग आणि नगर अभियंत्यांना फैलावर घेतल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...