Raj Thackeray: निवडणूक की लिलाव? १५ कोटींची ऑफर, तरीही नकार! पैसे वाटपावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, विकासाचे दावे करूनही, महापालिका निवडणुकीत मतांसाठी पैशाची ऑफर दिली जात आहे.
Raj Thackeray

Raj Thackeray

ESakal

Updated on

मुंबईतील शिवाजी पार्कनंतर आज ठाण्यात ठाकरे बंधुंनी संयुक्त सभा घेतली आहे. या संयुक्त रॅलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर तीव्र हल्ला चढवला. आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वी मते विकत घेण्याचे व्यापक प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. उमेदवारांवर प्रभाव टाकण्यासाठी खुलेआम पैसे वाटले जात असल्याचा दावा मनसे प्रमुखांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com