
ठाणे : दोन वर्षांपूर्वी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च करून ठाण्यात मजबूत रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. असे असतानाही ठाणे पालिका प्रशासनाने सुस्थितीत असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा घाट घातला आहे. यासंदर्भात निविदा प्रसिद्ध केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे.