Thane News: ठाणेकरांचा प्रवास महागणार? ११ वर्षांनंतर ‘टीएमटी’कडून भाडेवाढीचा प्रस्ताव

TMT Fare Hike: ‘टीएमटी’कडून ११ वर्षांनंतर राज्य शासनाकडे भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे ठाणेकरांचा प्रवास महागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
TMT Fare Hike

TMT Fare Hike

ESakal

Updated on

ठाणे : वाढती महागाई, इंधनदरातील चढ-उतार आणि वाढता आस्थापना खर्च यामुळे ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या तुटीतून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाने तब्बल ११ वर्षांनंतर बस भाडेवाढीचा गांभीर्याने विचार सुरू केला असून, तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com