

Action to install lighting on trees
ESakal
ठाणे : दिवाळीच्या निमित्ताने शहरातील झाडांवर विजेच्या माळा लावून रोषणाई करण्याचा प्रकार आता संबंधितांना भोवण्याची शक्यता आहे. झाडांच्या खोडांना खिळे ठोकून त्यावर विद्युत तारा आणि केबल्स गुंडाळण्याच्या प्रकाराची ठाणे महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे.