Thane News: सफाई कर्मचाऱ्यांना नवी ओळख देण्याचा निर्धार, गणवेश बदलण्याचा निर्णय, पालिकेची मोठी घोषणा
Thane Municipality: पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक नवी ओळख मिळावी, यासाठी पालिकेने गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दरवर्षी सफाई कर्मचाऱ्यांना नवा गणवेश परिधान करण्यास मिळणार आहे.
ठाणे : पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक नवी ओळख मिळावी, यासाठी पालिकेने गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठेकेदारांना सफाई कामगारांना दरवर्षी वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.