स्त्रीबीज विक्री प्रकरणाने पालिकेचा ॲक्शन मोड! ११ आयव्हीएफ सेंटरसह २५९ सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

Badlapur Female Egg Sale Racket: बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून ठाणे पालिका क्षेत्रातील सहा आयव्हीएफ केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे.
Thane Municipality inspects 6 IVF centers

Thane Municipality inspects 6 IVF centers

ESakal

Updated on

ठाणे : बदलापूर येथील स्त्रीबीज विक्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका क्षेत्रातील ११ आयव्हीएफ तसेच २५९ सोनोग्राफी केंद्रांवर सुरू असलेल्या कामकाजाची व अवैध केंद्राचा शोध घेण्यासाठीची तपासणी मोहीम पालिकेकडून नुकतीच हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत सहा आयव्हीएफ केंद्रांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com