

Dr. Jitendra Awhad addresses the NCP (SP) workers' meeting in Thane.
ठाणे : जंतर मंतरवरील आंदोलनाने काय झाले, असा प्रश्न जर कुणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरूण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपविली; या झेन झी ने आपणां सर्वांनाच हास्यविनोद पेरून आंदोलन यशस्वी करण्याचे नवतत्वज्ञान शिकवले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी गौरवोद्गार काढले.